Women's Day | महिलांनो, आणखीन सक्षम व्हा ! | Amruta Khanvilkar, Sayali Sanjeev

2020-03-17 7

जागतिक महिला दिनानिमित्त अभिनेत्रींनी सगळ्या महिलांना शुभेच्छा दिल्या. त्यानिमित्ताने त्यांनी महिलांना धाडसी राहण्यास, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास सांगितलं. Reporter : Pooja Saraf video Editor : Omkar Ingale Cameraman : Faizan Ansari, Gaurav Borse